नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नऊ नोव्हेंबर 2023 गुरुवारचा दिवस या दिवशी रमाई एकादशी आणि गोवत्स्वादशी जिला आपण वसुबारस सुद्धा म्हणतो..
तर दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळे शुभ संयोग तयार झालेला आहे तर आपल्याला भरपूर चांगल्या चांगल्या प्रकारचे उपाय या दिवशी करता येतात ज्याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होतो.
तर आजच्या मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण उपाय सुद्धा सांगणार आहेत त्याचबरोबर लक्ष्मीच्या पावलांची सुद्धा कथा सांगणार आहे अजून आपल्याला रमा एकादशीच्या दिवशी काय काय करता येईल.
हे सुद्धा तुम्हाला याच ऐकायला मिळेल ज्यांना गाय वासराची सेवा करणे काही कारणांमुळे शक्य झालं नाही किंवा काहींकडे मूर्ती नसेल किंवा त्याच दिवशी काहीच तुम्हाला करता आलं नाही.
तर तुम्ही ही लक्ष्मीच्या पावलांची कथा नक्की ऐका ज्यांच्याकडून पूजा होईल त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून नक्की ऐका.
ही कथा ऐकल्याने तुम्हाला भरपूर लाभ होणार आहे आणि गोवतच द्वादशीला ही कथा ऐकण्याची पद्धत आहेच.
त्यामुळे तुम्ही ती नक्की ऐकायचे आहे. योगायोगाने ही जी एकादशी आहे. किंवा वसुबारस आहे ती गुरुवारच्या दिवशी आलेली आहे.
आणि गुरुवारच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा तर करतोच या दिवशी त्यांना पिवळ्या रंगाची फुल वाहण्याला किंवा मग पिवळ्या रंगाची मिठाई किंवा जो काही पदार्थ आपण तयार करू त्यांच्या नैवेद्यामध्ये.
तर त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या पदार्थांना जास्त महत्त्व असतं हळदीचे सुद्धा भरपूर उपाय गुरूवारच्या दिवशी केले जातात.
तर आपला गुरु ग्रह आहे तो मजबूत व्हावा यासाठी आपल्याला हे जे एक रुपयाचे नाना आहे ते हळदीच्या डब्यामध्ये मधोमध पुरून द्यायचा आहे.
ऐकावी भक्तांनो लक्ष्मीच्या पावलांची कथा एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी जातो. .
दुकानदाराला लेडीज साठी चप्पल दाखवा अशी विनंती करतो दुकानदार पायाचे माप विचारतो मुलगा सांगतो माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नाही पण पायाची आकृती आहे.
त्यावरून तुम्ही चप्पल देऊ शकाल का? दुकानदाराला हे अजबच वाटलं दुकानदार म्हणाला याआधी अशी आकृती पाहून चप्पल आम्ही कधीच विकली नाही.
त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही मुलगा सांगतो माझी आई गावाला राहते आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही माझ्यासाठी मात्र तिने खूप कष्ट घेऊन माझे शिक्षण पूर्ण करून दिलं.
आणि गोवतच वादशी म्हणजे वसुबारसे च्या निमित्ताने सुद्धा गायीची पावलं काढून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे त्यासाठीच की गोपद म्हणजे यासाठी आपल्याला गाईची तेहतीस पावलं काढावी लागतात.
गो पद्म व्रत सुद्धा बऱ्याच जणांनी अधिक मासामध्ये केला असेल तर तेही यासाठीच तर तुम्ही येत्या गोवतच द्वादशीला म्हणजेच रमा एकादशीच्या दिवशी ही लक्ष्मीच्या पावलांची कथा नक्की ऐका.
खूप जणांनी लक्ष्मीपूजन च्या एक प्रश्न विचारलेला आहे की लक्ष्मीपूजन मध्ये आपण जो काही मंगल कलश स्थापन करतो.
तर त्याचा नारळ आपल्याला दुसऱ्या दिवशी वाढवायचा आहे असं तुम्ही सांगितलं पण त्या दिवशी सोमवार आहे तर चालेल का नक्कीच चालेल आपण खरंतर सोमवार हा जो आहे वार तो महादेवांचा वार म्हणून बघतो.
पण महादेवांना तसेही आपण नारळ वाढवत नाही म्हणजे त्यांच्या मंदिरामध्ये नारळ आपल्याला ठेवायचा असेल तर तो अख्खा नारळ आपल्याला ठेवून यावा लागतो तिथे आपण तो नारळ फोडत नसतो.
त्यामुळे जरी सोमवार असला तर मग देवीच्या पूजेतला हा नारळ आहे तर आपल्याला तो सोमवारी फोडायचा आहे तसाच ठेवायचा नाही हे तुम्ही लक्षात ठेवा.
त्यामुळे फक्त आपल्याला एक कृती करायची असते की जरी आपण पूर्ण घर झाडलेला असतं तरी पण अ लक्ष्मी आपण घराबाहेर काढतोय अशी कृती करत करत.
त्या झाडूने झाड झाडत न्यायचा असतो आणि तो झाडू तीनदा आपल्या उंबरठ्यावर आपटायचा असतो तर हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.