नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नऊ नोव्हेंबरला रमा एकादशी आलेली आहे आणि याच दिवशी वसुबारस देखील आहे आणि या दिवशी गुरुवार देखील आहे खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात ही नऊ नोव्हेंबरला वसुबारस पासून होत आहे.
वसुबारस या दिवशी आपल्याला गायला अशी एक वस्तू खायला घालायची आहे गाईला आपल्याला हाच नैवेद्य खायला घालायचा आहे आणि याचबरोबर वसुबारस या दिवशी गाईला आपल्याला कोणते पदार्थ खायला घालायचे नाही याविषयीची सर्व माहिती आपण बघणार आहोत
याचबरोबर आपल्याला संध्याकाळी तुळशीसमोर असा एक दिवा लावायचा आहे दिवा कोणत्या धातूचा घ्यायचा दिवा कसा लावायचा ही सुद्धा माहिती आपण याच बघणार आहोत.
रमा एकादशी या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते याचबरोबर गायची देखील आपण पूजा करत असतो या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे.
आणि या दिवशी वसुबारस देखील आहे रमा एकादशीच्या दिवशी आपण तुळशी पत्र ही अजिबात तोडत नाही तुळशीला देखील आपण स्पर्श करत नाही.
तुम्हाला तुळशी पत्र जर का पाहिजे असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशी पत्र आहे तोडून ठेवू शकतात वसुबारस असल्यामुळे आपण या दिवशी प्रदोष काळात.
म्हणजे सायंकाळी गाई वासराच्या मूर्तीची पूजा करतो किंवा मग आपल्या घराजवळ गोठा असेल किंवा तुम्ही गावाकडे राहत असाल तर आपण आपल्या घरी आपण गाई वासराची पूजा करून काही वासराला नैवेद्य देत असतो.
तुम्ही जर का गाय वासराची पूजा करणार असाल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य या गाय वासराला खायला घालू शकतात रमा एकादशी असल्यामुळे आणि या दिवशी गुरुवार असल्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो.
तर अशा या दिवशी आपल्याला गाईला काय खायला घालायचा आहे तर बघा या दिवशी जर का तुम्ही काय वासराला गाय वासराची पूजा ही गोठ्यात जाऊन किंवा तुमच्या घरात गाय वासराची पूजा तुम्ही करणार असाल तर तुम्ही गाय वासराला या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही केळीच्या पानावर खायला घालू शकतात.
याचबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी यावर एक गुळाचा खडा आणि यावर भिजवलेली चणाडाळ चणाडाळ तुम्ही दोन तास दोन चमचे भिजवू शकतात तुम्ही हे देखील खायला घालू शकतात.
बाजरीची भाकरी नसेल तर तुम्ही पोळी घेऊ शकतात पोळीवर एक गुळाचा खडा घ्यायचा आणि यावर तुम्हाला भिजवलेली दोन चमचे चणाडाळ तुम्ही एक ते दोन तास अगोदर चना डाळ भिजवू शकतात.
हे तुम्हाला गायला खायला घालायचा आहे आता जर का तुम्ही गाय वासराच्या मूर्तीची घरी पूजा करणार असाल तर तुम्ही घरी गाय वासराच्या मूर्ती समोर तुम्ही अशाच पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य ठेवू शकतात किंवा मग बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी याचा देखील नैवेद्य तुम्ही घरी दाखवू शकतात.
तर या पद्धतीने आपल्याला या दिवशी गाय वासराला नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी गाय वासराला कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचं नाही तर बघा दूध तूप दही म्हणजे दुधापासून जे पदार्थ बनलेले आहेत दुधापासून बनलेल्या मिठाई या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला चुकू नये वसुबारस या दिवशी आपल्याला गाय वासराला दाखवायचा नाहीये.
आता या दिवशी आपल्याला एकादशी असल्यामुळे आपण तुळशी समोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा नेहमीच लावत असतो या दिवशी देखील आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा लावण्यासाठी या दिवशी आपल्याला पण तीच घ्यायची आहे.
पण ती घ्यायची आहे यामध्ये कापसाची दुहेरी वाद करायची आहे यामध्ये शुद्ध जायचं तूप टाकायचा आहे यामध्ये दोन लवंगा आपल्याला टाकायचे आहे आणि दोन कापराच्या वड्या देखील आपल्याला यामध्ये टाकायचे आहे कापूर हा आजूबाजूची निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याचं काम करत असतो.
त्याचप्रमाणे कापूर हा ऑक्सिजन सोडण्याचा देखील काम करत असतो लवंगी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तू अशी माता लक्ष्मीचे रूप मान आपण मानत असतो त्यामुळे आपल्याला या दिव्यामध्ये दोन अखंड लवंगा आणि दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत.
आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा तर बघा हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला फुलाने किंवा रंगीत रांगोळीने तुळशीसमोर एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर यामध्ये तुम्हाला चार बिंदू ठेवायचे आहे आणि बाजूला दोन उभ्या लाईनी देखील काढायचे आहे.
पांढऱ्या रांगोळीने जर का तुम्ही स्वस्तिक काढणार असाल तर त्यावर तुम्हाला न विसरता हळदीकुंकू हे टाकायचा आहे आणि यावर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याचं तोंड या दिव्याचं मुख तुम्हाला हे उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे.
कारण आपण हा उपाय एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत यामुळेच या दिव्याचं तोंड मूक आपल्याला हे उत्तर दिशेला करायचा आहे कारण उत्तर दिशाही कुबेराची दिशा आहे आणि उत्तर दिशाही लक्ष्मीची म्हणजेच पैशाची दिशा मांडली जाते.
हे आपल्या सर्वांना माहिती आहे यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे यानंतर आपल्या तुळशीबातील नमस्कार करायचा आहे एकादशी असल्यामुळे तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला प्रचलित करायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.