नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मनाने आजच्या सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळे मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजन ला लागणारा आपली जी झाडू ज्याला आपण केरसुणी म्हणतो किंवा कोणी कोणी शिरही म्हणतात ती कधी आणायची आणि त्याची पूजा कशी करायची किंवा त्याला काय नक्की त्याची म्हणजे प्रोसेस पूर्ण सांगणार आहे.
काय नक्की त्याची म्हणजे प्रोसेस पूर्ण सांगणार आहे तर लक्ष्मीपूजन म्हंटलं की तुम्ही सांगा मला की गरिबातल्या गरिबाकडे ठेवायला सोनं गाणं यातलं काहीही नसतं पण ठेवायचे असते.
ती केरसुणी आणि सगळ्यात जास्त महत्त्व कशाला सांगू का तर केसरीला महत्त्व आहे दिवाळीत सगळ्यात मोठी खरेदी मी तर मानते ती केरसुनेची आणि धण्याची कारण त्या दोन गोष्टींना अतिशय जास्त महत्त्व शास्त्रामध्ये पण सांगितलेला आहे.
तर तुम्हाला धनत्रयोदशी दिवशी काय करायचं आहे तुम्हाला झाडू आणि हे दोन्हीही तुम्हाला आणायचा आहे धनत्रयोदशी दिवशी कधी होणार तर संध्याकाळच्या वेळेला तर जास्त उत्तम आता दिवसभरात कधीही आणला तरी चालेल मात्र तुम्हाला लक्ष्मीपूजनचा जो झाडू आहे.
म्हणजे आहे ती तुम्हाला धनत्रयोदशी दिवशीच आणायचे आहे हे लक्षात ठेवा आता घरी आणली लगेच पुजेला ठेवली असं करायचं का तर नाही करायचं त्यातून बघा परत असा बारीक बारीक पार्टिकल जात असतात तर तुम्हाला आधी ती स्वच्छ जेवढे तुम्हाला कशाची झाडून घेता येईल..
तेवढी तुम्हाला घालून म्हणजे फरशी नाही झाडायची आपल्या हाताने एखाद्या कापडांना त्याला जितकी स्वच्छ करता येईल तितकी स्वच्छ तुम्हाला करायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला धनत्रयोदशी दिवशी त्याची पूजा करू शकता.
किंवा मग लक्ष्मीपूजन ला जाण्याचा दिवशी नाहीच करायची पूजा त्याची जरा ची पूजा करतात लक्ष्मीपूजन ला आपल्या पूजेमध्ये त्याची एक जागा आहे ठराविक ती तुम्हाला मी लक्ष्मीपूजन च्या ….मध्ये दाखवेल की त्याची जागा कुठे आहे त्या जागी ठेवायचे आहे
त्यानंतर त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचे आहे पाणी शिंपडायचे आहे त्याला एक तुम्ही जिथे आपण हॅण्डल करतो मी तुम्हाला कालही सांगितलं तुला लाल पिवळा धागा मिळतो बघा त्याला कलावा म्हणतात तो कला वा तुम्हाला त्या झाडूला बांधायचा आहे.
आणि त्यानंतर त्याची पूजा करायची आहे आता जर तुम्ही मोठी करसुनी आणली मोठा झाडू आणला तर तुम्ही तो अंगण काढायला देवघर जळायला किंवा स्वयंपाक करत जाण्यासाठी खास असा ठेवून देऊ शकता आणि जी छोटी मिळते तो करप्शनल आहे की तुम्ही छोटे आणू शकता.
खरं तर मोठ्यालाच तर मोठा करसुनीला जास्त मान आहे आणि त्याला जास्त शास्त्र सांगतो की मोठी केसरी आणावी ज्यांना तुम्ही अंगण झाडला तरी चालेल देवघर स्वतंत्र असेल तर देवघर झाले तरी चालेल नुसतं किचन जाळ्याला ठेवला तरी चालेल आणि जर छोटीशी आणली तर ती तुम्ही देवघर जाण्यासाठी ठेवा बाकी काहीही त्यांना झाडू नका.
कारण त्याला तुम्ही लक्ष्मी म्हणून म्हणजे छोटी जर आणाल तर ती तुम्ही फक्त देवघरासाठी वापरू शकता बाकी कशालाही तुम्ही ती वापरू नका आणि करावा बांधून हळद-कुंकू तुम्हाला ओळख करून त्याची पेस्ट त्याला लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती वापरात घ्यायचे आहे.
लक्ष्मीपूजन च्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ती वापरात का आता जुने झाडू काय करायचे किंवा आणताना किती आणायचे तर एक तीन पाच सात असे आणताना झाडू जे मोठे झाडू असतात ते तुम्ही या प्रमाणामध्ये आणू शकता प्रत्येक वेळेस झाडू आणाल तेव्हा प्रत्येक वेळेस त्याची पूजा करावी त्याला एक कलावा बांधवांना तो करावा सुटून गेला की तो टाकून दिला तरी चालेल.
पण प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला करावा बांधत जावा आणि म्हणतात बघा की आपल्या घरी कधीही कोणी पै पाहुणे येऊन गेले की एक तास तरी किमान एक तास तरी किमान झाडून करायचं नसतं एक तास तुम्हाला कोणीही पाहुणे येऊन गेले की झाडून काढू नका हे एक शास्त्र आहे.
आणि याच्यासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टींनी हे सगळं शास्त्र दिलेलं आहे की काय याचं कारण काय तर त्या जाणाऱ्या पाहुण्याच्या आधीही पाहुणे येऊन गेले की डायरेक्ट कधीही झाडून काढायचं नाहीये धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला मी काल सांगितलं ज्यांनी …. बघितला नाही त्यांना पुन्हा सांगते की धने आणायचे आहेत.
50 ग्रॅम त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि तुम्हाला घरात प्रदूषण विषयी मीठ सुद्धा आणायचे आहे या तिन्हीची तुम्हाला म्हणजे सांगितलं आहे कालचा …. बघा बघितला नसेल तर त्याची सुद्धा पूजा तुम्हाला करायचे आहे.
आणि त्याची धने आणि 50 ग्रॅम पण पूर्ण धने त्या वाटीत ठेवायचे आहेत त्यात साखर घालायची आहे आणि धनत्रयोदशी त्याची पूजा करायची आहे आणि ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली टाकून यायचे आहे कुणासाठी तर मुंगे मुंग्या हे जे सगळे खातात त्यांच्यासाठी तुम्हाला हे टाकून येत आहे.
अतिशय महत्त्वाचा …. मी काल संध्याकाळी सुद्धा एक टाकलेला आहे धनत्रयोदशी पासून तीन दिवस तुम्हाला कोणती साधना आराधना करायची आहे त्याचप्रमाणे धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला कुठल्याही वस्तू आणायचे आहेत.
याचा देखील …. मी केलेला आहे ते …. अजून खूप म्हणजे खूप जणांनी आपल्या रोजचा जो आपला रोजचा जो वर्ग आहे ना त्या रोजच्या वर्गात रोजच्या आपल्या फॅमिली ना ते …. बघितलेले नाहीयेत वेळा वेळात वेळ काढून ते सगळे …. बघा कारण ते …. अतिशय जास्त महत्त्वाचे आहेत.
तुम्ही वाट बघत आहात तो लक्ष्मीपूजन चा …. पोटली चा …. आणि त्यानंतर ऋषीचा …. लवकरच येईल उद्या परवा दिवशी दोन-तीन दिवसात ते दोन-तीन …. येतील कारण माझ्याही घरात खूप काम चालू आहे शिफ्टिंग मुळे घरामध्ये सगळीकडे अष्टविस्तर पसारा पडलेला आहे.
आणि त्यात मी पूजा मांडून दाखवू शकत नाही म्हणून थोडसं थांबा थोडे आवरावर होऊ दे मग मी तुम्हाला नक्की सगळं दाखवीन तर आजच्या ….मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की लक्ष्मीपूजन साठी लक्ष्मीपूजन साठी लागणारा झाडू हा तुम्हाला धनत्रयोदशी दिवशीच आणायचा आहे.
आणि तुम्हाला तुम्हाला त्याची लक्ष्मीपूजन दिवशी पूजा करायची आहे त्याला बांधायचा आहे त्याच्यावर गंगाजल किंवा साधं पाणी शिंपडायचं आहे हळदीकुंकू लावायचा आहे आणि त्याची याचा सांग पूजा करायची आहे
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.