नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, शास्त्रानुसार धनत्रयोदशी च्या दिवशी भगवान धन्वंतरी ची पूजा केली जाते. या दिवशी लोक सोने, चांदी कार आणि भांडी इत्यादी खरेदी करतात.
या दिवशी भगवान धन्वंतरी धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे.
परंतु या दिवशी राशी नुसार वस्तू खरेदी केल्यास देवी लक्ष्मी चा आशीर्वाद कायम राहतो. चला तर मग ज्योतिष शास्त्रानुसार धनत्रयोदशी च्या दिवशी तुमच्या राशी नुसार काय खरेदी करावी ते बघूयात.
मेष राशी च्या लोकांनी धनत्रयोदशी च्या दिवशी दुर्गा देवीची उपासना करावी कारण धनत्रयोदशी च्या दिवशी दुर्गा देवीची उपासना केल्या ने धनत्रयोदशी च्या दिवशी धन प्राप्ती होऊ शकते.
हो या राशी च्या लोकांचा स्वामी मंगळ आहे. धनत्रयोदशी च्या शुभमुहूर्तावर वेश राशी च्या लोकांसाठी तांब्या च्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
तीन जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही यादिवशी जमिनीतही गुंतवणूक करू शकता. चार या दिवशी तुम्हाला तांब्या ची कोणतीही वस्तू खरेदी करायची नसेल तर तुम्ही चांदी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करू शकता.
पाच या राशी च्या लोकांनी शेअर चे मूल्य चांगला आहे. लोखंडा शी संबंधित कामात गुंतवणूक करणे टाळावे.
वृषभ राशी च्या लोकांनी धनत्रयोदशी च्या दिवशी तुळशी च्या रोपा ची पूजा करावी. कारण या राशी च्या लोकांनी तुळशी च्या रोपा ची पूजा केल्यास त्यांच्या जीवनात येणार् यांना शी संबंधित समस्या दूर होतात. हो ऋषभ राशी चा स्वामी शुक्र आहे. या राशी चे लोक धनत्रयोदशी च्या दिवशी चांदी ची कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात.
तीन याशिवाय धनत्रयोदशी च्या दिवशी चालू अवश्य विकत घ्यावा. या विशेष प्रसंगी झाल्या कापड जाण ली साखर तांदूळ, सौंदर्य उत्पादने, सुगंधी द्रव्ये, दूध आणि त्या पासून बनवलेली उत्पादने प्लास्टिक खाद्य ते कपडे, रत्ने यांची गुंतवणूक किंवा खरेदी करण्यात फायदा होईल.
याने माता लक्ष्मी सदैव आशीर्वाद दे मित्रमैत्रिणी लो पण जाण्या आधी कमीत मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींच्या कृपेने आज तुमची दिवाळी आनंद नाही व भरभराटी ची नक्की जाईल.
राज आहे मिथुन राशी च्या लोकांनी धनत्रयोदशी च्या दिवशी वटवृक्षा ची पूजा करावी आणि वटवृक्षा ला मागणी चा धागा बांधा वा असे केल्या ने या राशी च्या लोकांच्या आयुष्यात कधीही पैशा ची कमतरता भासत नाही.
मिथुन राशी च्या लोकांचा स्वामी बुध आहे. बुध हा व्यावसायिकां ना नफा देणारा ग्रह आहे. तीन मिथुन राशी चे लोक धनत्रयोदशी ला स्टील ची भांडी खरेदी करू शकतात.
चार धनत्रयोदशी च्या दिवशी वाहन खरेदी करणे किंवा सोन्यात गुंतवणूक करणे देखील शुभ मानले जाते. पाच या दिवशी पांढरे वस्त्र दान करा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
याशिवाय धनत्रयोदशी च्या दिवशी कागद ला कोटी तर गहू डाळी कापड तील प्लास्टिक चे सौंदर्य उत्पादने, सिमेंट, खनिजे इत्यादी चा व्यवसाय करणार् यांना लाभ मिळेल.
कर्क राशी च्या लोकांनी धनत्रयोदशी च्या दिवशी गणेशा ची पूजा करावी आणि गणेशा च्या मंदिरा भोवती प्रदक्षिणा घातली पाहिजे. तसे केल्या ने या राशी च्या लोकांच्या जीवनात धन संपत्ती ची शक्यता असते. हो तर खरा शी चा स्वामी चंद्र आहे. धनत्रयोदशी च्या दिवशी कंपनी आणि फायनान्स कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे तुमच्या साठी फायदेशीर ठरेल.
तीन कर्क राशी चे लोक धनत्रयोदशी च्या दिवशी चांदी च्या वस्तू खरेदी करू शकतात. चार याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्टील ची भांडी खरेदी करू शकता.
पाच या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे तुमच्या साठी शुभ आहे. जर तुम्ही असे केले तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल. से म्हा राज.
पीएमसी च्या लोकांनी घेण्यात येईल अशी च्या दिवशी देवी पार्वती ची आराधना केली पाहिजे. जेणेकरून त्यांच्या जीवनात संपत्ती आणि ऐशोआरामाची.
हो सिंह राशी चा स्वामी सूर्य आहे. या राशी च्या लोकांना नोकरी आवडत नाही. ते फक्त व्यवसाय करण्या वर विश्वास ठेवतात. तीन धनत्रयोदशी च्या दिवशी तुम्ही शेअर्स किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करू शकता. चार या दिवशी सिंह राशी चे लोक तांबे किंवा कांस्य वस्तू खरेदी करू शकता.
पाच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या खास प्रसंगी सोन्यात गुंतवणूक करू शकता किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. सहा या दिवशी तुम्ही नवीन कपडे देखील खरेदी करू शकता असे केल्या ने लक्ष्मी ची कृपा तुमच्या वर सदैव राहील.
कन्या रास : कन्या राशी च्या लोकांनी धनत्रयोदशी च्या दिवशी शमी च्या झाडा ची पूजा करावी. कारण या राशी च्या लोकांना धनत्रयोदशी च्या दिवशी धन संपत्ती ची शक्यता असते.
हो कन्या राशी चा स्वामी बुध आहे. लो चंद्रा चा शत्रू मान ला जातो. धनत्रयोदशी च्या दिवशी या राशी च्या लोकांसाठी तांब्या चा गणपती विकत घेणे शुभ मानले जाते. तीन या खास प्रसंगी तुम्ही स्वयंपाकघरा साठी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता.
चार या खास प्रसंगी तुमची इच्छा असल्यास तुम्ही कांचे किंवा हस्तिदंतापासून बन वलेल्या वस्तू देखील खरेदी करू शकता.
तुला : या राशी च्या लोकांनी धनत्रयोदशी च्या दिवशी भगवान शिव आणि शंकरा ची पूजा करावी आणि भगवान शिवा च्या मंदिरात पांढरे फूल अर्पण करावे. तसे केल्या ने या राशी च्या लोकांच्या जीवनात धन संपत्ती ची शक्यता असते.
दोन तूळ राशी चा स्वामी शुक्र आहे. या राशी च्या लोकांसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तेला गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. तीन तूळ राशी चे लोक धनत्रयोदशी च्या दिवशी चांदी किंवा स्टील ची कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात.
चार याशिवाय तुम्ही कोणतेही सौंदर्य उत्पादने किंवा घर सजव ण्याच्या कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता. केल्या ने तुम्हाला समजून ही प्राप्त होते.
वृश्चिक : या राशी च्या लोकांनी धनत्रयोदशी च्या दिवशी गाई ला चारा खाऊ घालावा असे केल्या ने या राशी च्या लोकांच्या पैशा संबंधी सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि त्यांच्या जीवनात कधीही धन समृद्धी ची कमी. या राशिफल स्वामी मंगल आहे
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.