नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ , आज असा भन्नाट उपाय तुम्ही करायचं की येणाऱ्या वर्षात लखपती नव्हे तर करोडपती व्हाल.असे म्हणतात की सुखाला नजर लागते म्हणून आपली मेहनत, कष्ट व यश हे अविरत सुरू ठेवण्यासाठी आपलं शास्त्र काही काळजी घेण्याचे उपाय सुचवते.
यामुळे जीवनातील गोष्टी आहे तशा सकारात्मक पुढे जातात. काळीमिरी, काळा दोरा, मीठ आणि लवंग घरात ठेवा इथं सर्व मार्गांनी येईल पैसाच पैसा पैसा ! हा पाण्यासारखा पैसा खेचण्याच काम या लक्ष्मी कारक वस्तू करत असतात. विजयादशमी दसरा या दिवशी केले जाणारे उपाय फळास येतात.
कोणत्याही उपायाचे फळ हे त्वरित मिळत नसते,त्याच्या ज्या ऊर्जा लहरी असतात त्या सभोवताली पसरण्यासाठी थोडा अवधी आवश्यक असतो, त्यामुळे 30 ते 45 दिवसातच तुमच्या जीवनात पैशाच आगमन म्हणजेच धनाचे आगमन नक्की होईल.
जर तुमच्याकडे पैसा येत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, या सोबतच जर अजून दोन वस्तुंची सोबत मिळाली तर तुमच्या घरी पैसा येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल. उपाय करताना महत्वाची गोष्टी म्हणजे संपूर्ण समजून घेऊन करावा.
याबरोबरच आपल्याला आपली कडी मेहनत घ्यावी लागेलच, हा उपाय तुमची मेहनत वाया जाऊ नये, कष्ट साकार व्हावेत यासाठी आहे. त्यामुळे या उपायाचा फायदा देखील होणार. तुम्हाला हा उपाय केल्याने अडचणी कमी होतील, याचे फळ मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत आणि कष्टाची जोड द्यावीच लागेल
आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या नशिबात बऱ्याच गोष्टी या पूर्वनियोजन असतात पण त्या साध्यापणाने साध्य करण्यासाठी खूप अडचणी असतात. आपलं नशीब बलवत्तर बनण्यासाठी आपल्या देवाचं नामस्मरण करणे, नाव घेणे ही एक अत्यंत महत्वाच आहे .
आपण कोणताही उपाय करा पण त्याचा फळ मिळवायचे असेल तर आपल्या कुलदैवतांची पूजा करणे खूप महत्वाचे आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्याला कुलदेवतेचे नामस्मरण पूजा करा . तुम्हाला याचा लाभ जरूर एक-दीड महिन्यात मिळेल.
या उपाय सोपा आहे, ज्यामुळे तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणारा नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तूंची गरज आहे, त्या वस्तू प्रत्येकाच्या घरी असतात, आपल्याला काळ्या रंगाचे कापड लागणार आहे. हातभर लांब रुंद काळ कापड आपल्याला घ्यायच आहे. कापड पूर्ण काळ्या रंगाचा असावा त्याचा रंग वगैरे उडालेला असू नये. इतर रंगात मिक्स केलेलं नसावं.
दुसरी गोष्ट म्हणजे काळ्या रंगाचा दोरा, हा दोरा सुती असेल तर अधीक उत्तम.तिसरी जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे आपल्या घरात असलेल बारीक मीठ. जर घरात खडे मीठ असेल ते सुद्धा चालेल.
हे मीठ आपल्या दुकानात अगदी सहज मिळत. आपल्याला चमचाभर मीठ सुद्धा चालेल. चौथी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी, काळी मिरी हा मसाल्याचा पदार्थ आहे, याचे 4 दाणे, हे दाणे तुटलेले फुटलेले असू नयेत.
पाचवा पदार्थ जोर लागणार आहे तो म्हणजे लवंग, आपल्याला चार अखंड लवंग घ्यायचे आहेत, तुटलेल्या घेऊ नका, पुढे फुल असलेल्या साबूत लवंग घ्या. हा उपाय टोटका संपूर्ण दिवसभरात किंवा रात्री कधीही आपण करू शकता.
ज्यावेळी आपण घरी शांतपणे बसाल, ज्यावेळी डोक्यात नकारात्मक विचार नसतील त्यावेळी आपलं कुलदेवतेची उपासना करावी. जर कुलदेवता माहीत नसेल तर त्यावेळेस आपण भगवान विष्णूंना आपले कुलदैवत मानून त्या मंत्राचा जो करायचा .
हा उपाय आपल्या घरी 1 जागा स्वच्छ जिथे असेल, या ठिकाणी आपण घेतलेल कापड अंथरून आपल्या कुलदेवतेचे नाव घेत घेत करायचं, आपल्याला त्यावर दोन चमचे मीठ टाकायचं आहे, त्यावर आपल्याला चार काळीमिरी ठेवायचे आहे आणि चार अखंड लवंगा ठेवा, तंत्र-मंत्र शास्त्रांमधील अखंड लवंगा,
काळे मीठ आणि काळी मिरी यांचे महत्त्व खूप आहे त्याचा वापर करून त्याचे फायदे आपल्याला खूप लवकर मिळतात. हे पदार्थ जे आहेत, काळा कापड आहे तो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतो. आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करते,
काळे कापड तशी ऊर्जा शोषून घेतात आणि त्याचा घरातील प्रभाव कमी होतो आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. सर्व लवंगा, काळी मिरी आणि मिठामध्ये मिसळण्याचे काम हा उपाय करत असतो अशा प्रकारे या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत, हे सर्व करताना नामस्मरण सुरूच ठेवायच आहे.
मंत्र आणि नामस्मरण जप करतच राहायचे आहे. हा उपाय पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या सर्व पदार्थांची एक पोटली बांधायचे, सर्व वस्तू याच काळ्या कापडामध्ये बांधून काळ्या दोरीने बांध आणि हातात घेऊन आपल्या संपूर्ण घरातून , टॉयलेट बाथरूम सोडून घरात सगळीकडे फिरवा
आणि फिरवल्यानंतर आपल्या घरातील मुख्य दरवाजाला उजव्या बाजूला बांधली तरी चालेल. डाव्या बाजूला बांधली तरी चालेल बांधण्यासाठी सुद्धा काळा दोरा वापरा. तो तुमचे भाग्य तुमची तुमची मेहनत फळाला आणेल. तुमचे ध्येय गाठण्यासाठी अडथळे कमी होतील. हा उपाय करून आयुष्यात भरपूर पैसा कधीच कमी पडणार नाही.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.