उद्या अशी भरा देवीची ओटी, असे करा मंत्र जप…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,नवरात्रीत खणा-नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाला वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरुन देवीला

खण आणि साडी अर्पण करून करणे म्हणजेच आपली इच्छा पूर्ण करण्याची देवीच्या चरणी प्रार्थना करणे होय. देवीची ओटी कशी भरावी शास्त्रशुद्ध पद्धत बऱ्याच जणांना समजत नाही, त्यामुळे नकळतपणे काही चुका होतात.

देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. एका ताटात साडी ठेवून त्या साडीवर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी,

नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेऊन त्या स्वतः समोर येईल अशा पद्धतीने आपण देवीसमोर उभे राहून देवीला भावपूर्ण प्रार्थना करा. देवीसमोर आपल्या इच्छा आकांक्षा बोलून दाखवाव्यात.

फुलं देवीच्या चरणी अर्पण करावं आणि त्यावर थोडे तांदूळ वाहावेत अर्पण केलेली साडी जर शक्य असेल तर परिधान करावी आणि नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

विशिष्ट धर्माचा विशिष्ट रंगाचा फोन आणि साडी अर्पण करण्याची पद्धत आहे वीस तांबडा आणि केशरी श्री लक्ष्मी तांबडा पिवळा ड्रेस सरस्वती सफेद म्हणजे पांडा श्रीमहासरस्वती पांढरा आणि तांबडा हे एकत्र जामगाव वाघमारे फेसबुक आहे .

त्याच्या दुःखाचा आणि साडी आपण अर्पण करायला अनेकदा विचारतात की देवीला सहावारी साडी अर्पण करावी तर चालेल का की नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य ठरतं हे पहा आपला भक्तिभाव महत्त्वाचा आहे.

तर भावाने सहावारी अर्पण केली तरी चालते मात्र नऊवारी साडी मध्ये जेंव्हा नानी चोर आहे ते नेहमी चे कार्य करणारी नऊ रुपये दर्शवतात .

साडी अर्पण करणं म्हणजे देवीला तिच्या अंगाला सहा विशेष करून श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ रंगांचे अनुपान साहेब प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे

यामध्ये नऊ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांच्या प्रतिनिधित्व करतो आपण खाना अर्पण करतो हां खान त्रिकोणी आकार असावा

कारण त्रिकोणी आकार हा दैवत म्हणजेच ब्रम्हा विष्णू आणि महेश या पैकी ब्रह्माच्या इच्छाशक्ती शी निगडीत आहे आणि या ब्रम्हांडातील इच्छा लहरींचा प्रमाणसुद्धा उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकाराचा होत असतं

आणि म्हणूनच आपण आदिशक्ती श्री दुर्गा देवीची कृपा दृष्टी उत्पादन करण्यासाठी तिला त्रिकोणी खन अर्पण करावा. ओटी भरून झाल्यावर प्रसन्न मनाने तुम्ही कोणतेही देवू स्तोत्र महालक्ष्मी अष्टक,गायत्री मंत्र माता दुर्गा मंत्र 108 वेळेस बोला.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!