वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात विश कालवते ही व्यक्ती ??…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, वृश्चिक ही राशीचक्रातील आठवी राशी आहे. या राशीचे चिन्ह विंचू असून ही जलतत्त्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते.

या राशीच्या व्यक्ती बहाद्दूर तसेच भावुकही असतात. या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहजसोपे नसते. या राशीच्या व्यक्तींना धोका देणे शक्य होत नाही. या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात.

या राशीच्या व्यक्ती स्वत:चे विचार फारसे बोलून न दाखवणाऱ्या तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात. या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत. या राशीच्या महिला बुद्धिमान आणि भावुक असतात.

यांची इच्छाशक्ती प्रबळ असते तसेच स्वभावाने हट्टी व अतिमहत्त्वाकांक्षी असतात. थोडीफार स्वार्थी प्रवृत्तीही असते. स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांची सवय असते. नोकरीमध्ये नेहमी स्वत:चे वर्चस्व कायम ठेवतात.

लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात. यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साफ असते. इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते.

या राशीच्या मुली तीक्ष्ण दृष्टी असलेल्या असतात. या जास्त सुंदर नसल्या तरी आकर्षक असतात. हे लोक बुद्धिमान आणि भावूक असतात. यांच्या इच्छाशक्ती दृढ असते. स्त्रिया हट्टी आणि महत्त्वकांक्षी असतात. स्वतंत्र निर्णय घेणे यांच्या स्वभावातच असते. माहेरची जास्त ओढ राहते. नोकरी करणाऱ्या असतील तर स्वतःचे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात.

या लोकांची काम करण्याची क्षमता जास्त असते. भौतिक सुखांचे जास्त आकर्षण राहते.हे व्यक्ती कामाबद्दल सजग आणि हाती घेतलेले काम पूर्ण करूनच शांत बसतात. स्मरणशक्ती तीव्र असते आणि खेळामध्ये या राशीच्या मुलांना जास्त रुची असते.

वृश्चिक राशीचे लोक गोष्टींबद्दल त्यांच्या दृष्टिकोनात ते भावुक आणि प्रखर असतात. वृश्चिक राशीचे लोक जन्मजात नेते असतात आणि स्वभावाने बऱ्यापैकी गणना करणारे असतात. या राशीचे काही अधिक मनोरंजक आणि कमी ज्ञात व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये सांगतिली आहेत.

वृश्चिक राशीच्या लोकांनी जर काही साध्य करण्याचे ठरवले, तर ते ते साध्य केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत, मग काहीही होवो. ते सर्व अडचणींवर मात करतात आणि आपले ध्येय आणि महत्वाकांक्षेच्या मागे धावतात.

वृश्चिक राशीचे लोक आपल्या दृष्टीकोनात फार रणनीतिक असतात. ते त्यांच्या प्रत्येक कृतीबाबत काळजीपूर्वक विचार करतात आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे मोजतात. ते केंद्रित आणि प्रेरित प्राणी आहेत आणि त्यांच्या विचार प्रक्रिया कोणाशीही शेअर करण्यावर विश्वास ठेवत नाहीत.

वृश्चिक राशीचे लोक देखील आपल्या प्रिय व्यक्तींचे आश्चर्यकारकपणे संरक्षण करतात. हे लोक निष्ठावान आणि अत्यंत संवेदनशील व्यक्ती असतात, जे आपल्या लोकांची बाजू कधीही सोडत नाहीत, मग तो चांगल्या काळ असो वा वाईट.

कंबरेच्या वरच्या भागापेक्षा खालचा भाग लहान, उंची कमी , नाक मोठे व फुगीर , गुप्त विचारांनी सूड घेणारे , दुसर्यांचा मनाला लागेल असे बोलणारा , पित्तापासून त्रास , रक्तदोषामुळे त्वचा विकार , वातूळ प्रकृती असलेलं असतात. ह्या राशीचे लोक फार चतुर, भावुक , जिद्दी स्वभावाचे असतात . त्याचबरोबर ह्या लोकांमध्ये काही अवगुण पण असतात.

हे शंका फार घेतात.इर्षा करतात.एकांत जास्त प्रिय असतो ह्या राशीच्या लोकांना. तसेच हिंसक वृत्तीचे असतात. ह्या लोकांना सत्य बोलणे , सरळपणाने वागणे , मित्रता करणे फार आवडते आणि त्याच बरोबर ह्या राशीचे लोक खूप ध्येयवेडे सुद्धा असतात. स्वतःच्या ध्येयासाठी अतिशय जागरूक, आत्मविश्वासाने भरलेले आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असतात.

ह्यांना अप्रामाणीक लोक , निष्क्रिय लोक आवडत नाही. ह्या व्यक्ती खूप भावुक असल्याने कोणाचे हि दुःख पाहून सहज यांचे डोळे भरून येतात. हे लोक खूप रहस्यमयी स्वभावाचे असतात.

नेहमी रहस्यांचा शोध घेणे , सत्याचा शोध घेणे यामध्ये व्यस्त असतात. प्रभावी नेता आणि नेतृत्व कुशल असतात. स्वतःवर असणारा लोकांचा विश्वास खूप काळजीपूर्वक जपतात.

वृश्चिक राशीचे लोक लोक चलाखी आणि फसवणूक सहन करू शकत नाहीत. ते लोकांशी एकनिष्ठ राहण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडूनही अशीच अपेक्षा करतात.

ते नेहमी प्रामाणिक आणि सरळ असतात आणि त्यांच्याशी खोटे बोलणाऱ्या आणि त्यांचा दिशाभूल करणाऱ्यांचा तिरस्कार करतो. जवळची वाटणारी व्यक्ती नक्कीच फसवणूक करते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!