नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पौष, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यात प्रतिपदापासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ रात्री, महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि महाकाली या तीन देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते,
नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना करायला पाहिजे. हे विशेषतः चैत्र आणि अश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे. अश्विन मासातील शारदीय नवरात्रास 15 ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार असून,
नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते.प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची मांगलिक तयारी करून ब्राह्मणाच्या हस्ते घटस्थापना केली जाते. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
नवरात्री मध्ये 9 दिवस देवी मातेची नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. या दिवसात बरेच महिला या 9 दिवसात 9 रंगांचे वस्त्र परिधान करतात. या 9 दिवशी आपण देवी मातेचे रोज पूजन केले
तर आपल्याला येणाऱ्या सर्व समस्या देवी माता त्यापासून सर्वक्षण करते. तसेच आपल्याला भविष्यात चागल्या गोष्टी घडाव्यात यसाठी सुद्धा आशीर्वाद देतात. या दिवसात बरेच जण नऊ दिवस उपवास करतात किंवा व्रत ठेवतात. तर आपल्याला या काळात 1 उपाय करायचा आहे.
सर्व मंगल मांगल्ए, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये, त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, शारदीय नवरात्र सुरुवात झालेली आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीची विधिवत पूजा केली जाते आणि तिथे नामस्मरण केलं जातं केला जातो.
याचबरोबर, माता देवीला आवडणारे वस्तू अर्पण केल्या जातात. या नऊ दिवसांमध्ये फक्त देवीला मनोभावे शरण जातो त्याच्या मनातील सर्व इच्छा देवी माता नक्की पूर्ण करा. तस तर आपण देवी मातेची पूजा करताना अनेक प्रकारची सामग्री मातेला अर्पण करत असतो.
मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंगाची फुलं अतिशय शुभ आणि देवीला प्रिय असल्याचं मानलं गेलं आहे, त्यामुळे आपण जेव्हा नवरात्रीमध्ये देवीची पूजा करणार आहोत.
तसेच नवरात्रोत्सवाच्या वेळी, दुर्गा देवीच्या ९ अवतारांची संपूर्ण पारंपारिक आणि परंपरागत विधींनी पूजा केली जाते. यावर्षीचे नवरात्र हे आठ दिवस चालतील. या आठ दिवसात देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करतो.
नवरात्र म्हणजे शक्ती आणि भक्ती यांचा अनोखा संगम, या आठ नऊ दिवसात जी व्यक्ती मनोभावे देवीला शरण जाते, देवीची पूजा करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना देवी नक्की पूर्ण करते.
देवीची पूजा करताना आपण अनेक प्रकारची सामग्री देवीच्या चरणी अर्पण करतो. देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो परंतु हिंदू धर्मशास्त्रात विविध रंगाची फुले ही अत्यंत शुभ आणि देवीला अत्यंत प्रिय मानण्यात आलेली आहेत.
आपण नवरात्रीच्या आठही दिवसात लाल रंगाची फुले देविस नक्की अर्पण करा आणि त्यातल्या त्यात जास्वंदीचे फूल आणि कमळाचे फूल शक्य असल्यास जरूर अर्पण करा.
जास्वंद आणि कमळ ही दोन्ही फुले देवीची अतिशय आवडती फुले आहेत. ही फुले अर्पण केल्यावर त्या व्यक्तीची स्वप्ने पूर्ण होतात आणि ती व्यक्ती मनोभावे ही दोन फुले किंवा त्यातील कोणतही एक फूल देवीच्या चरणी वाहते
आणि आपली इच्छा आपली कामना बोलून दाखवते देवी त्या व्यक्तीवर नक्की प्रसन्न होते . या फुलांसोबतच ज्या प्रकारे आपण शिवशंभुला महादेवाला बेलपत्र अर्पण करतो ,
बेलाची पाने अगदी त्याच प्रकारे आपण देवीच्या चरणी सुद्धा दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करताना सुद्धा बेलाची पानं नक्की अर्पण करा
आणि मातेची कृपा आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर नक्की बरसते. घरामध्ये पैसा येऊ लागतो. घरातील समस्या दूर होतात घरामध्ये सुख शांती नांदू लागते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.