14 ऑक्टोबर, सर्वपित्री अमावस्या, आईने मुलावरून ओवाळून टाकायला विसरू नका ही 1 वस्तू….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ , सध्या पितृपक्ष सुरू आहे, पितरांना तर्पण द्यावे, कावळ्यांना,गाईला घास टाकावा. पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी या दिवसात पितरांच्या तिथीला श्राद्ध केले जाते.

14 ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी वर्षातील सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावस्या आहे. या दिवशी तुम्ही संध्याकाळी हा एक मंत्र बोला. तुमच्या सर्व इच्छा होते सहा ऑक्टोबर ला अमावस्या आहे

आणि अमावस्या वर्षाची सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते कारण तुम्हाला माहीतच आहे की पितृपक्ष सुरू आहे

आणि पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करत असतो त्यांचे तर पण करत असतो परंतु ज्या तिथीला राहिलेले श्राद्ध असतात ते अमावस्याच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी केले जातात

कारण या दिवशी आपले जे हॅपी तर असतात आणि त्यांना दर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण केव्हा करावे उपासना करावी त्यांना नैवेद्य दाखवावा म्हणून आपण खास टाकतो आपण गोष्टी करत असतो

तरी आज संध्याकाळच्या वेळेस साडेसात वाजेच्या दरम्यान तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला फक्त एक वेळेस बोलायचं आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही आमंत्रण बोलू शकतात

मंत्रजप तुम्हाला फक्त सहा ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीच बोलायचा आहे आणि देवघरा समोर बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून तुम्ही हा मंत्र बोलू काही असा आहे

खूप चमत्कारी मंत्र आहेत पितरांना प्रसन्न करण्यासाठी बुद्धू सा पासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तुमचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा मंत्र सांगितला जातो

म्हणून तुम्हाला हा शेवटचा सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी तुम्ही सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी ही सेवा करा संध्याकाळी हा मंत्र बोला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

आणि सर्व दुःख सर्व अडचणी तुमचे पितृ दूर करतील पितृदोष तुम्हाला कधी होणार नाही. मुलांच्या प्रगतीत बाधा नको म्हणून तुम्ही हे काम करा.

7 अखंड तांदळाचे दाणे घेऊन मुलावरू 7 वेळेस वारा आणि न बोलता 3 रस्ते मिळतात तिथे फेकून या. आल्यावर हात पाय धुवून देवाला नमस्कार करा.

हा उपाय दिवसभरात कधीही करा. तसेच उपाय करताना श्रद्धा ठेवा. पितरांना सांगा की मुलांची प्रगती होऊदे वंश उद्धार होऊदे त्यासाठी तुमचे आशीर्वाद राहुदेत.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!