हा उपाय इतका जबरदस्त आहे की माहीत असून पण तुम्ही दुर्लक्ष केलं असणार आतापर्यंत??

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, सध्याच्या काळामध्ये पैसा कोणाला नको असतो पैसा सर्वांना हवाहवासा असतो. हल्ली पैशाचे महत्त्व एवढे वाढले आहे की पैसा असेल तर सर्वकाही आहे अन्यथा काहीच नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

आपल्याकडे कितीही पैसा असला, कितीही धन असले तरीही आपल्याकडे पैसा व धन वाढावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. आपण पैसे आणून तिजोरीत ठेवतो. तिजोरी आपले पैसे ठेवण्याची सर्वात सुरक्षित जागा आहे.

तिजोरीतील पैशांमध्ये वाढ व्हावी व जे काही आपण ठेवलेले आहे त्यामध्ये नित्यनेमाने वाढ व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तिजोरीमध्ये या वस्तू ठेवा यामुळे धनाची देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल व आपल्या ध्यानात वाढ होत राहील. तिजोरीत पैसे ठेवताना तिजोरी कोणत्या दिशेला आहे ,हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

चला तर मग आता जाणून घ्या या विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी. तिजोरीला हिंदू धर्मातील लोक लक्ष्मी मानतात, कारण आपल्या धनाचे ती रक्षण करते, आपले पैसे, दागिने, संपत्ती सर्वकाही आपण या तिजोरीत ठेवतो. सर्वानाच वाटते की आपली तिजोरी नेहमी पैशाने भरलेली असावी,

त्यासाठी काही उपाय जर आपण केले तर आपल्याला पैशांची कमी कधीही भासणार नाही. आपली तिजोरी नेहमी पैशाने भरून राहील. नव्या नोटा तिजोरीत ठेवा आणि त्या नोटा कधीही तिजोरीतून बाहेर काढा. एखाद्या पूजा दरम्यान सापडलेली नाणी किंवा नोट हे तिजोरीत ठेवा.

आपण आपल्या तिजोरीत नेहमी पैसे, सोने ठेवतो, ती अगदी सुरक्षित जागा आहे. धनसंचय अधिक व्हावा, आपल्या संपतीमध्ये वाढ व्हावी, वृद्धी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या आयुष्यात पैशाला खूप महत्व आहे, सध्या पैसाच सर्वकाही झाला आहे, कारण पैसा असेल तर सर्वकाही शक्य आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. आपण जर तिजोरीत या गोष्टी ठेवल्या तर आपल्या धनामध्ये नक्कीच वाढ होईल. हिंदू धर्म शास्त्रानुसार असे काही उपाय आहेत जे केल्याने आपल्या घरात पैसा येण्याचे मार्ग खुले होतात, आलेले पैसे टिकतात.

धनाची देवता कुबेर आहे, त्यामुळे तिजोरी नेहमी नैऋत्य दिशेत ठेवावी, तिजोरीची दार उत्तरेकडे उघडेल अशी तिजोरी ठेवावी. तिजोरी जर आपण ईशान्य कोपऱ्यात ठेवली तर आपल्या धनाचा नाश होतो, जे पैसे येतात ते बंद होतात.

आपण जर तिजोरी आग्नेय कोपऱ्यात ठेवली तर पैसे नाहक खर्च होतात, अनावश्यक खर्च भरपूर होतो व त्यामुळे पैसे वाचत नाहीत, सेव्हिंग होत नाही. दक्षिणेकडे तोंड करून जर तिजोरी ठेवली तर धन आजारपणात खर्च होते , तरीही आजारपण सुटत नाही. नैऋत्य कोपऱ्यात जर तिजोरी असेल धन वाढतच जाते. धनसंचय भरपूर होतो.

पश्चिमेकडे तोंड करून जर तिजोरी ठेवली तर आपले धन टिकत नाही व उत्तरेकडे तोंड करून तिजोरी ठेवल्यास धनसंचय जास्त होतो. वायव्य कोपऱ्यात जर तिजोरी ठेवली तर धनात भरमसाठ खर्च होतो. नैऋत्य दिशेत उत्तरेला तोंड करून तिजोरी ठेवल्यास घरात धनच धन येते. सोबतच काही शुभ वस्तू ठेवल्यास आपल्याला अधिक लाभ होतो.

धने हे धनाला पाहून वाढते त्यासाठी तिजोरी मध्ये पैसे दिसतील अशा पद्धतीने आरसा लावावा. आरसा हा दक्षिण दिशेला तोंड असेल असा दिसू नये. वास्तुशास्त्रानुसार धनाची देवता कुबेर यांचा वास उत्तर दिशेला असतो त्यामुळे तिजोरी कोणत्या नैऋत्य दिशेला पाहिजे.

तिजोरी उत्तर दिशेला उघडणे अपेक्षित असते. तिजोरी कोणत्या दिशेला असल्यास काय फरक पडतो हे आपण जाणून घेऊया. तिजोरी जर ईशान्य कोपर्‍याला असेल तर आपल्या धनाचा नाश होतो.

तिजोरी अग्नेया कोपऱ्यात असेल तर अनावश्यक धन खर्च होत असतात. दक्षिणेकडे तोंड करून जर तिजोरी असेल तर आजार पणात धन खर्च होते. नैऋत्य कोपर्‍यात जर तिजोरी असेल तर हळूहळू धन वाढत राहते. पश्चिमेकडे तोंड करून जर आपली तिजोरी असेल तर धन टिकत नाही.

वायव्य दिशेला जर तिजोरी असेल तर भरमसाठ प्रमाणात खर्च होते. उत्तर दिशेला तोंड करून जर तिजोरी असेल तर सर्वात उत्तम असे असल्यास लाभच लाभ होतो त्यामुळे तिजोरी नैऋत्य दिशेला व उत्तर दिशेला उघडणारी असावी.

तिजोरीत आरसा ठेवायचा. तो लहान असावा त्यात गल्ला पैसा दिसेल असा समोर असावा तसेच तो दक्षिण दिशेला असू नये त्यावर कुंकुने छोट स्वस्तिक काढून नक्की तिजोरीत ठेवा.

चंदनाचे लहानसे खोड, कस्तुरी हिना नावाचे अत्तर हे सर्व वस्तू माता महालक्ष्मी यांना प्रिय आहे म्हणून या वस्तू तिजोरी मध्ये जरूर ठेवावे. यामुळे जर तुमचे पैसे कोणाकडून येत नसतील तर ते पैसे नक्कीच येतील. यामुळे व्यवसाय नोकरी व्यापारामध्ये प्रगती होईल. तिजोरीमध्ये एक मोती व दक्षिणमुखी शंख ठेवावा. हे श्री लक्ष्मीचे दोघेही भाऊ आहेत.

श्री लक्ष्मी यंत्र व श्री विष्णूंची प्रतिमा तिजोरीत ठेवल्यास अधिक लाभ होतो, जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतातच. म्हणून लक्ष्मी यंत्र व विष्णू प्रतिमा असावी. तसेच कुबेराला धनाचा स्वामी मानले जाते.

कुबेराची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून तिजोरीत ठेवावी. तसेच दोन छोटे हत्ती सुद्धा ठेवावेत. मांजरीची ज्वार म्हणजेच मांजर जेव्हा पिलांना जन्म देते तेव्हा तिच्या पोटातून एक पदार्थ बाहेर पडतो. ती ज्वार धन लाभ देते. ती नेहमी तिजोरीत ठेवावी.

इंद्रजाल, कस्तुरी, अत्तर, आरसा, चंदनाचे लहान खोड हे सर्व लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यासाठी तुम्ही या वस्तू नक्कीच तिजोरीत ठेवा. या वस्तू तिजोरीत ठेवल्यास जर तुमचे पैसे येण्यास विलंब होत असेल तर ते येतात.

तसेच तिजोरीत मोती व दक्षिणावर्ती शंख ठेवावा. कोणत्याही केसची कागदपत्रे पैसे अथवा दागिन्यांच्या सोबत तजेऊ नये कारण त्यामुळे हानी होते. तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये , थोडेतरी पैसे ठेवावेत, त्यामुळे लक्ष्मी नेहमी घरातच राहील.

देव्हाऱ्याच्या खाली कधीही पैशांची थैली अथवा सोने ठरू नका, यामुळे तुमचे सर्व लक्ष त्या धनावर राहते व देवपूजा मनापासून घडत नाही. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मी यंत्र व विष्णू प्रतिमा स्वच्छ करावी व पूजा करावी.

रोज सकाळी , संध्याकाळी विष्णू सहस्त्रणामावली ऐकावी किंवा स्वतः पाठ करावा. .वास्तूशास्त्रानुसार, तिजोरी किंवा लॉकरमध्ये एक लहानसा आरसा ठेवावा. तिजोरीत आरसा ठेवणं शुभ मानले जाते.

तिजोरीत आरसा अशा ठिकाणी ठेवा की तिजोरी उघडताच आरसा दिसेल आणि या आरशात तिजोरीतील सर्व वस्तू सुद्धा दिसतील.तिजोरी अशी जागा आहे जेथे तुम्ही मौल्यवान वस्तू ठेवता.

लक्षात असू द्या की, ज्या ठिकाणी तुम्ही महागड्या आणि मौल्यवान अशा वस्तू ठेवल्या आहेत त्या ठिकाणी कोणतीही अशी वस्तू ठेवू नका जी तुम्ही वापरत नाही किंवा तुमच्यासाठी ती निरोपयोगी आहे.

विविध फोटोज किंवा चावी हे तिजोरीत ठेवू नका.आर्थिक कमतरता दूर करण्यासाठी गुरुवारी तिजोरीत किंवा तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी हळदीच्या सात गाठी ठेवाव्यात. यामुळे तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.

ठेवण्यापूर्वी हळद बृहस्पती समोर ठेवा. त्यानंतर तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तिजोरीत पिंपळाचे पान ठेवा. या पानावर सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवा.

ही प्रक्रिया तुम्हाला सलग पाच शनिवार करावी लागेल.अत्तराची बाटली, चंदन किंवा अगरबत्ती चे पाकीट ठेवल्याने तिजोरीत सुगंध असतो, ज्यामुळे सकारात्मकता कायम राहते. तसेच तिजोरीत १०-१० च्या नोटांची गड्डी आणि काही पितळ किंवा तांब्याची नाणी ठेवल्याने धनवृद्धी होते

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!