3 दिवसात अनुभव घ्या..!! ही वस्तू जवळ ठेवा न बोलणारी लोक जवळ येऊ लागतील..!!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 3 दिवसात अनुभव घ्या..!! ही वस्तू जवळ ठेवा न बोलणारी लोक जवळ येऊ लागतील..!!

सध्याच्या दुनियामध्ये अनेक प्रकारची विशेष कामे किंवा कोणी आपल्याला सतत त्रास देत असल्यास, त्याला आपण एखाद्या वशीकरण मंत्राच्या आधारे,आपण कोणाकडूनही आपले कोणतेही काम करून घेऊ शकतो.

यामध्ये प्रामुख्याने स्त्री-पुरुष किंवा पती-पत्नी, तसेच प्रियकर-प्रेयसी, अगदी कोणीही या वशीकरण मंत्राचा वापर करून, आपल्याला हव्या त्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करू शकतो.

याशिवाय आपल्या वशमध्ये करून, आपले कोणतेही काम आपल्या इच्छेप्रमाणे करू करून घेऊ शकतो.तसेच समोरच्या व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे वागायला सांगू शकतो.पण या मंत्राचा वापर,

कोणत्याही प्रकारच्या वाईट कामासाठी किंवा दुसऱ्याची फसवणूकीसाठी या मंत्राचा कधीच उपयोग करू नये,म्हणून या मंत्राचा चांगल्या हेतूने या मंत्राचा उपयोग करावा.

तसेच तांत्रिक शास्त्रानुसार,हा मंत्र प्रथम आपल्याला सिध्द करावा लागतो, हा मंत्र 21 दिवसात सिद्ध होतो आणि मग हा मंत्र सिद्ध केल्यावर, आपण कोणत्याही व्यक्तीला हा मंत्र बोलल्यास,

ती समोरची व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या येथे प्रेमाने वागायला लागेल.

हा मंत्र सिद्ध करायला बसल्यावर, लाल रंगाचे कपडे परिधान करावे.याशिवाय हे 21 दिवस मांसाहार पूर्णपणे बंद करावा ,तसेच जमिनीवरच आंथरुन टाकून झोपावे. यासह 21 दिवस साधकाला ब्रह्मचर्य पालन करावे लागते,

हा मंत्र सिद्ध फक्त शुक्रवारच्या दिवशी करावा. हा मंत्र सिद्ध करण्याची क्रिया सुरू असताना, एक हि दिवस खंड पडू द्यायचा नाही.

हा मंत्र करताना,रोज सकाळी 4.30 वाजता उठून आंघोळ करून, लाल रंगाच्या कपड्याचे आसन अंथरून त्यावर पश्चिमेकडे तोंड करून बसावे.ओम मोहन द्रो,या मंत्राचे स्फटिकाच्या माळेवर 1008 वेळा,

याप्रमाणे 21 दिवस हा जप करायचा आहे. करायचा आहे 21 दिवसांनी तो मंत्र सिद्ध होतो,मग हा मंत्र सिद्ध झाला.

हा मंत्र सिद्ध झाल्यानंतर तुम्ही ज्याच्या समोर जाऊन फक्त एकदाच हा प्रभावी मंत्र बोलल्यास, ती व्यक्ती लगेच तुमच्याकडे आकर्षित होईल.त्याशिवाय ,जर कोणत्याही कारणास्तव पती-पत्नीमध्ये प्रेम नसेल

किंवा मंगलिक दोष किंवा नातेसंबंधात कोणत्याही तिसऱ्या पुरुष आणि स्त्रीच्या अस्तित्वामुळे आपले विवाहित जीवन नरकमय झाले असेल, तर आपण या उपायांनी आपल्या जीवन साथीचे प्रेम पुन्हा मिळवू शकता.

याचबरोबर हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करु शकतो आणि तसेच ही समोरची व्यक्ती तुमचे सर्व ऐकेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!