गणेश चतुर्थीचे 10 दिवस, या राशीच्या पदरी सोन तर या राशीच्या पदरी चांदीच चांदी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभयोग जुळून येत आहे. या दिवशी चार राशीच्या लोकांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात.

गणेश चतुर्थीच्या दिवशी वैधृति योग आहे. व स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्र यांचा संगम होण्याचा दुर्मिळ योगही याच दिवशी असल्याने गणेश चतुर्थीला अद्भुत योग तयार होत आहे, त्यामुळेच पंचांगानुसार ही गणेश चतुर्थी विशेष ठरणार आहे.

यंदा गणेश चतुर्थीला अद्भुत योग तयार होत आहे, त्यामुळे गणेश चतुर्थीचा सण विशेष ठरणार आहे. पंचांगानुसार, यामुळे यंदा श्री गणेशाची मनोभावे पूजा करणाऱ्यांना लाभ नक्कीच मिळेल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात.

यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. यंदा गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी रात्री 8:43 वाजता संपेल. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ योग आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार, 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग असेल. ज्योतिष शास्त्रानुसार ही गणेश चतुर्थी काही राशींसाठी खूप खास ठरणार आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी तीन राशींवर गणपती बाप्पाची कृपा राहील. या तीन राशींच्या लोकांना धनलाभ होण्याचाही योग आहे.

मेष राशी :यंदाची गणेश चतुर्थी मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व अडकलेली कामं पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात सुख मिळेल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.

प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीच्या विचारात असाल तर, हा अतिशय अनुकूल वेळ असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला सिंदूर अर्पण करा, तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करेल.या राशींच्या लोकांची सर्व कामं मार्गी लागणार आहे.

तुमच्या सर्व इच्छा बाप्पाच्या कृपेने पूर्ण होणार आहे. घरात आणि जीवनात आनंदाचं आगमन होणार आहे. या लोकांना कधीही पैशाची कमरता जाणविणार नाही. या लोकांनी गणेश चतुर्थीच्या वेळी बाप्पाची पूजा करुन सिंदूर अर्पण करावे.

बाप्पाच्या चरणावरील सिंदूर कपाळी लावल्यास फायदा होईल. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात सुख मिळेल. मुलांच्या बाजूनेही एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक दृष्ट्या ही गणेश चतुर्थी आपल्याला अतिशय फालदायी ठरेल.

मिथुन राशी : मिथुन राशीच्या लोकांसाठीही शुभ योग असून तुम्हालांही श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात दुप्पट नफा मिळेल.

तसेच कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.गणेश चतुर्थीपासून या लोकांच्या यशाचं मार्ग मोकळे होणार आहे. या लोकांवर बाप्पाची कृपा बरसणार आहे. करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी चालून येणार आहे. या लोकांच्या जीवनात सुख समृद्धीत वाढ होणार आहे.

गणेश चतुर्थीला बाप्पाच्या चरणी दुर्वा अर्पण करा. तुम्हाला अधिक फायदा होईल. मिथुन राशीच्या लोकांनाही गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे.

मिथुन राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायातून चांगला नफा मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे.

मकर राशी : मकर राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मान-प्रतिष्ठा मिळेल. या दिवशी मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी. मकर राशीच्या लोकांना उत्पन्नाची साधनं वाढून नफा होईल.

नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होऊन दीर्घकाळ स्थिती सुधारेल.आर्थिक लाभासोबतच या लोकांचा समाजात मान-सन्मान वाढणार आहे.

या लोकांसाठी यशाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. या लोकांनी दररोज गणेशाची पूजा करावी आणि गूळ अर्पण करावा.गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मान-प्रतिष्ठा मिळेल.

या दिवशी मंदिरात जाऊन गणपतीची पूजा करावी. मकर राशीच्या लोकांना उत्पन्नाचे मार्ग वाढून नफा मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना देखील त्यांच्या कामातून चांगले उत्पन्न मिळेल.

सिंह राशीच्या लोकांचे नशीब उजळणार सिह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. या राशीलाही गणपती बाप्पाची साथ लाभणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे त्यांच्या बाजूने येऊ शकतात. नोकरीत टार्गेट पूर्ण झाले तर वरिष्ठ त्यांच्यावर खूश होतील आणि त्यांना अपेक्षित वेतनवाढ आणि पदोन्नतीही मिळू शकेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!