सप्टेंबर महिन्यात या राशींच्या नशिबी बक्कळ पैसा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, सप्टेंबर महिन्यात पाच ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुरु ग्रह मेष राशीत वक्री होणार आहे. 4 सप्टेंबरला शुक्र कर्क राशीत मार्गस्थ होणार आहे. बुध ग्रह 16 सप्टेंबरला सिंह राशीत मार्गस्थ स्थितीत जाईल.

17 सप्टेंबरला सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. तर महिन्याच्या शेवटी मंगळ कन्या राशीत अस्ताला जाणार आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.

ग्रहांचा राजा सूर्यदेव 31 ऑगस्टला सावन पौर्णिमेच्या दिवशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्या दिवशी सूर्यदेव मघा नक्षत्र सोडून पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सकाळी 09.44 वाजता प्रवेश करतील. गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी पहाटे 03:38 पर्यंत तो या नक्षत्रात राहील, त्यानंतर तो उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जाईल.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा शासक ग्रह शुक्र आहे, तर त्याचे चार चरण सिंह राशीमध्ये येतात आणि या राशीचा शासक ग्रह सूर्य आहे. या राशींवर सूर्यदेवाची अपार कृपा असेल. त्यांच्या नशिबात वाढ होईल आणि सुख-समृद्धीमध्ये प्रचंड वाढ होईल.

वृषभ राशी : पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील सूर्याचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना अनेक मोठे लाभ देणार आहे. सर्वप्रथम, तुम्हाला रिअल इस्टेटमधून आर्थिक लाभ मिळेल किंवा तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरदारांसाठी काळ अनुकूल राहील, तुमच्या यशाचे आव्हान कायम राहील. संधीचा फायदा घेऊन पुढे जाल.

मिथुन राशी : सूर्याचा पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होणारा प्रवेश या राशीच्या राशीच्या लोकांसाठी खूप काही घेऊन येणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल.

जर तुम्ही नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असेल तर ते सुरू करा. तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

कर्क राशी : सूर्याचा हा रास बदल शिक्षण आणि स्पर्धेशी निगडित लोकांसाठी नवीन यश देईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. फक्त कामावर लक्ष केंद्रित करा आणि मेहनत करत राहा. सावन पौर्णिमेपासून तुमच्यासाठी शुभ काळ सुरू होत आहे.

वृश्चिक राशी : शुक्राच्या आधी सूर्याचा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, त्यामुळे तुम्ही व्यवसायात यशस्वी व्हाल.

नफा मिळवण्यात यश मिळेल. पूर्वीची गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. यावेळी गुंतवणुकीतही तुम्हाला फायदा होईल. नोकरीत बॉस कामावर खूश राहतील. तथापि, आपण पुढे जाण्याबाबत निष्काळजी राहू नये.

मेष राशी : सप्टेंबर महिन्यातील ग्रहांची स्थिती या राशीच्या जातकांना फायदेशीर ठरणार आहे. कारण या राशींवर गुरु-राहुची स्थिती आणि मंगळाची दृष्टी सकारात्मक परिणाम देणारी आहे.

त्यामुळे या कालावधीत प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांचा गौरव होईल. तसेच प्रेम प्रकरमात यश मिळू शकते. वैवाहिक जीवनही आनंदात व्यतीत होईल. या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

वृषभ राशी : मेषनंतर या राशीच्या जातकांनाही सप्टेंबर महिना आनंदात जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. तसेच गुंतवणूक केलेल्या पैशातून चांगला परतावा मिळेल.

आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत निर्माण होतील. वाहन आणि प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. तसेच संतान संबंधित गोड बातमी कानावर पडू शकते.

तूळ राशी: सप्टेंबर महिन्यातील ग्रहांची स्थिती गेल्या काही दिवसांपासून असलेली संभ्रमावस्था दूर करेल. जॉबच्या नवीन संधी चालून येतील. जॉब स्विच करण्यासाठी ही योग्य वेळ ठरेल.

पण अपेक्षित पॅकेज मिळालं की नाही याची शहनिशा करूनच उडी घ्या. न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. शेअर बाजार, लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!