झोपताना प्रत्येकाच्या उशीखाली ठेवा हे पान, कोणतीच समस्या जवळ येणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झोप, पुरेशी झोप निरोगी जीवनाचा आनंद घेण्यासाठी खूप महत्वाचे असते. झोपताना देखील काही असे उपाय,टोटके केले तर आपली झोप छान होते.

झोपताना आपल्यातील बहुतेक लोक उशी घेऊन झोपत असतात. उशी घेऊन झोपल्याने झोप चांगली लागते, असे काही जणांचे म्हणणे असते. याचबरोबर जर रात्री झोपताना काही उपाय केल्यास आपल्याला निवांत झोप लागण्यास मदत होईल.

दिवसभर काम करून प्रत्येक व्यक्ती रात्री निवांत झोप लागावी, असा प्रयत्न करत असतो आणि निवांत झोप लागण्यासाठी प्रत्येकाला उशीचे गरज लागतेच.त्यामुळे ही प्रत्येकाची झोपेसाठी जीवनावश्यक बनलेली अशी उशी या उशीखाली ही एक वस्तू ठेवल्यास,

आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होतील. आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी नष्ट होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होते,म्हणून हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या उशीखाली मोरपीस ठेवल्यास,

आपल्या जीवनामध्ये सुख, शांती ,वैभव तसेच समद्धी आणि यश प्राप्त करायचे असल्यास , सकारात्मकतेने भरलेले मोरपीस उशीखाली ठेवावे.याशिवाय मोरपीस उशीखाली ठेवल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष कमी होऊ लागतात,

त्यामुळे वाईट आणि नकारात्मक शक्तीमुळे आपले संरक्षण होते,कारण मोराच्या पिसाला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. म्हणून सकाळी उठल्यावर मोरपिसाचे दर्शन घ्यावे.

दुसरी वस्तू म्हणजे जिला आपल्या धर्म शास्त्रात अतिशय महत्व आहे, खूप सकारात्मक ऊर्जा जिच्या मध्ये सामावलेली असते असे रात्री झोपताना आपल्या उशीखाली चार ते पाच तुळशीची पाने ठेवल्यास,

या तुळशीच्या पानांमुळे जीवनामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक विचार आणि ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर ही तुळशीची पाने खायची आहेत. तसेच या उपायाचे कारण म्हणजे, वैज्ञानिक दृष्ट्या तुळशीचे झाड आपल्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असल्यास आपण रात्री झोपताना आपल्या उशीखाली चांदीचे नाणे ठेऊन झोपावे. त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीतील मंगळदोष दूर करण्यासाठी झोपताना उशीखाली सोन्याचा दागिना ठेवावा,

असे दागिने जवळ घेऊन झोपायचे नसते परंतु मंगळ दोष दूर करायचा असेल तर सोन्याचा एखादा दागिना उशीखाली घेऊन झोपावे किंवा रात्री झोपताना आपल्या उशीखाली एखादी धार्मिक वस्तू ठेवल्यास, आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होते.

याचबरोबर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे,आपण रात्री झोपताना आपल्या उशीखाली एक नाणे ठेवायचे आहे.

कारण त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या कोणत्याही समस्या संपूर्ण नष्ट होण्यास मदत होईल.तसेच हे नाणे सकाळी उठल्यानंतर हे कोणत्याही एखाद्या गरिबांना किंवा गरजूंना दान करायचे आहे. ते नाणे 2 किंवा 5 रुपये असे कितीही रुपयांचे नाणे असेल, आपल्या उशीखाली ठेवू शकतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!