धनत्रयोदशी च्या रात्री घरात ठेवा मुठभर धने, 7 पिढ्या पैशांवर राज करतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, यावर्षी धनत्रयोदशी दहा नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही धन्याचा टोटका नक्की करून पहा प्रत्येक वर्षी हा टोटका ज्या ज्या लोकांनी केलेला आहे त्यांना त्यांच्या जीवनात लक्ष्मीची कृपा प्राप्त झालेली आहे. 

लक्ष्मीची कृपा प्राप्त झालेली आहे त्यांच्या घरातून गरिबी निघून गेली अनेकांचा उद्योग धंदा व्यवसाय व्यवस्थित चालू लागलेला आहे आणि हा धन्यांचा उपाय करायला अतिशय सोपा आहे साधा आहे हा उपाय नक्की कसा करावा.

यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी आपण ठाणे खरेदी करावेत जर तुमच्या घरात ऑलरेडी काही धने शिल्लक असतील तर हे धने सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी वापरू शकता.

मित्रांनो धनत्रयोदशीला पण जे काही उपाय करतो किंवा ज्या ज्या वस्तूंची खरेदी करतो त्या प्रत्येकाचं फळ अनेक पटीने वाढवून आपल्याला मिळत असतं हे धने तुमच्या घरातले जे धने आहेत ते खराब तर झालेली नाहीत ना ते किडलेले तर नाहीत ना याची मात्र काळजी घ्या आपल्याला फक्त मुठभर धान्याची गरज आहे .

तर असेही मुठभर धने एकदा का दिवस मावळला सूर्यास्त झाला की मूठभर धने आपण आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि स्वतःचीच नजर उतरवायचे आहे नंतर कशी उतरवनाथ यासाठी हे मूठभर धने आपल्या डोक्यावरून आपण सात वेळा वारायच्या आहेत .

वारणे म्हणजे काय जसा आपण एखाद्या लहान मुलाची नजर उतरवतो त्याची दुरुस्त काढतो अगदी त्या प्रकारे स्वतःच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे ब्लॉक वाईज आपण हे धने सात वेळा वारायचे आहेत तुमच्या घरात जर दुसरे कोणते लोक असतील.

तर त्यांना सुद्धा तुम्ही स्वतःची नजर उतरवायला सांगू शकता हा उपाय शक्यतो घरात जी व्यक्ती पैसा कमावून त्याची गर्दी व्यक्ती आहे स्त्री असो पुरुष असो त्याकरता व्यक्तीने ते पैसा कमावून आणणारे व्यक्तीने हा उपाय करायचा आहे कारण हीच व्यक्ती आपल्या घरातल्या पैशांमध्ये वाढ घडून आणू शकते.

आपल्या घरातली गरिबी घालवू शकते हे धने अशाप्रकारे वारल्यानंतर या मूठभर धान्यातील सात दाणे आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा पैशांच्या कपाटामध्ये आपण ठेवायचे आहेत आता तुमच्या भागामध्ये नक्की कशी प्रथा परंपरा आहे मला ठाऊक नाही.

परंतु जर तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री माता लक्ष्मीच आणि भगवान कुबेरांचं पूजन करत असाल तर हा उपाय थोडा वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता धनत्रयोदशीला अनेक ठिकाणी माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवतेचे पूजन केलं जातं.

जर तुम्ही हे पूजन करणार असाल तर स्वतःवरती हे दाणे वारण्यापूर्वी स्वतःची दृष्टीने काढण्यापूर्वी हे धने तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणी ठेवा माता लक्ष्मीची विधी व पूजा करा आणि त्यानंतर हा टोटका करा जर तुमच्या भागात अशी प्रथा परंपरा नाही तर तुम्ही थेट हातामध्ये हे धने घेऊन स्वतःची नजर होऊ शकतात.

सात दाणे आपण आपल्या तिजोरीमध्ये पैशांच्या कपाटा ठेवलेले आहेत यानंतर आपण आपल्या देवघरात मोर बसायचे समोर एक वाटी ठेवायचे डिश ठेवायचे आणि या वाटीमध्ये कापराच्या तीन चार वड्या घ्यायच्या आहेत जास्त सुद्धा घेऊ शकता आणि या कापरावरती या वारलेल्या दाण्यातले अजून सात दाणे ठेवायचे आहेत.

आणि त्याला आग लावायचे म्हणजे तो कापूर करायचा आहे हा कापूर जळत असताना मनोभावे हात जोडून माता लक्ष्मीचा प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत जे जे अशुभ योग आहेत किंवा माझे दुर्भाग्य आहे ते जळून खाक होते.

आणि तुझी कृपा माता महालक्ष्मीची कृपा मला प्राप्त होऊ दे माझ्या घरातील आर्थिक समस्या पैशांची अडचणी सुटू दे. तुमच्या ज्या काही पैशासंबंधीच्या समस्या आहेत त्या ठिकाणी बोलून दाखवायचा आहेत आणि याच समस्यांच या ठिकाणी होत आहे त्या समस्या जळून खाक होत आहेत

अशाप्रकारे हे सात दाणे जळाल्यानंतर आपण आपली पैशासंबंधीची इच्छा आहे ही इच्छा आपल्या देवघरा पुढे बसूनच एका सफेद रंगाच्या कागदावर हिरव्या पिण्याच्या शैली लिहायचे आहेत लक्षात ठेवा ही इच्छा तुमची पैशांमध्ये असावी मग तुमचं स्वतःचं घर होत नाहीये पैशांची अडचण आहे.

किंवा तुमच्या डोक्यावरती गरज आहे कर्ज भेटत नाहीये उधारी वसूल होत नाहीये पैसे कुठेतरी अडकलेले आहेत ते पैसे मिळत नाहीत घरामध्ये पैसाच टिकत नाही वायफळ खर्च होतात आजारपणामध्ये पैसा खर्च होतोय अशा एक ना अनेक गोष्टी असतील.

किंवा तुम्हाला वाहन सुख नाहीये तुम्हाला वाटतं अशा एक ना अनेक गोष्टी ज्या ज्या इच्छा पेशा संबंधीच्या तुमच्या मनात आहे जॉब लागावा नोकरी लागावी प्रमोशन्स व्हावं आपला उद्योग धंदा व्यवसाय व्यापार चांगला चालावा ती तुमची पैशासंबंधीची इच्छा तुम्ही एका सभेत रंगाच्या कागदावरती हिरव्या रंगाच्या पेनाने हिरव्या शाईच्या पेनाने देवघरा पुढे बसून थोडक्यात लिहायचे आहे.

आणि या कागदाची व्यवस्थित घडी घालून आपल्या घराच्या उत्तर दिशेला तुमच्या घरात राहताजी तुमची वास्तू आहे त्या तुमच्या वास्तूच्या उत्तर दिशेला ही इच्छा लिहिलेली पुरी काढायची आहे त्या ठिकाणी काढायचे आहे.

तर कुठे काढणार त्या ठिकाणी जर माती असेल तर खूप चांगला आहे तुम्ही काढा जर जमीन नसेल तुम्ही फ्लॅटमध्ये राहता तर त्या ठिकाणी एखादी कुंडी ठेवायचा झाड ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते काढू शकता परंतु त्यात त्याच्यापेक्षाही चांगलं हे राहील की तुम्ही एखाद्या ट्रेमध्ये माती फक्त घ्या.

आणि त्या मातीमध्ये ही व्यवस्थित काढा ही पुढे त्या ठिकाणी काढल्यानंतर जे मूठभर धने उरलेले आहेत हे सगळे धने त्याच मातीमध्ये आपण गाडायचे आहेत आपली इच्छा लिहिली पुढे थोडीशी आत मध्ये गाड्या खोल काढा त्याच्यावरती आपण धने पेरायचे आहेत.

त्यावर माती वगैरे टाका वरून पाणी शिंपडा दोन अगरबत्ती त्या ठिकाणी लावा दोन अगरबत्ती आणि त्या ठिकाणी माता महालक्ष्मीचे नाव घेऊन माझी इच्छा आहे ती पूर्ण हवी अशी मनोमन आपण कामना करा मित्रांनो अशा प्रकारे या मुठभर धान्यांचा हा उपाय आपण या ठिकाणी केलेला आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!