हे ५० घरगुती उपाय प्रत्येक आईला माहित असलेच पाहिजेत, श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हे 50 घरगुती उपाय प्रत्येक आईला माहित असलेच पाहिजेत एक काळी मिरी पाण्यासोबत खाल्ल्याने माणूस नेहमी तरुण राहतो. 

दोन खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लॅस्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका त्यामुळे कॅन्सरचा धोका असतो कारण गरम वस्तू टाकल्याने प्लॅस्टिक वितळू लागते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

तीन दोन लिटर पाण्यात दोन लिंबू पिळून दिवसभर वापरल्यास यूरिक ॲसिड पासून मुक्ती मिळते चार कांदा कापून दुसऱ्या दिवशी वापरण्यासाठी ठेवल्यास पोटाचे आजार जन्माला येतात सहा पुदिन्याची पाने चेहऱ्यावर तळल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. 

सहा दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी गरम पाण्यात छोटी वेलची टाकून प्या थकवा दूर होतो 7 केस लांब करायचे असतील तर शेळीचे दूध आणि मोहरीचे तेल एकत्र करून केसांना लावा केस लांब होतील. 

आठ सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही वेळेवर नाश्ता केला नाही तर काही दिवसातच तुम्हाला ऍसिडिटीची समस्या होऊ शकते. 

9 नारळ आणि बीट रूट खाल्ल्याने हाडांची जोड मजबूत होतात दहा थंड पाणी पिल्यानंतर चहा पिऊ नये कारण त्यामुळे आपले दात खराब होऊ शकतात. 

अकरा जांभुर्णावर मीठ टाकून खाल्ल्याने मोशनचा आजार होत नाही बारा लिंबू पाणी श्वासाची दुर्गंधी दूर करते आणि त्वचा चमकदार बनवते तसेच किडनी साफ होण्यासही मदत करते. 

13 चेहऱ्यावर टोमॅटो लावा काही दिवसातच चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात आणि रंगही सुधारतो १४ पोटात दुखत असेल तर थोडा वेळ पोटावर झोपल्याने बऱ्याच पैकी आराम मिळतो. 

१५ ज्या लोकांना अचानक ताप येतो त्यांनी मेथीचे पाणी प्यावे आराम मिळतो 16 चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने पिंपल्स येत नाहीत आणि डासही चावत नाहीत. 

सतरा सफरचंदाचा रस मधात मिसळून प्यायल्याने सर्व प्रकारचा खोकला थांबतो १८ प्रत्येक जेवणानंतर काहीतरी गोड खाल्ल्याने आजार होत नाही 19 रात्री खारट पदार्थ खाणे शरीरासाठी खूप फायद्याचे राहे. 

20 चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागल्यास हलक्या हातांनी तुरटीने चेहऱ्यावर मसाज करा लवकरच पिंपल्स दूर होतील 21.) 15 हरभरा शुगर कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे बावीस जास्त गरम अन्न खाल्ल्याने घशाचे आजार होतात आणि रदय व फुफुस कमजोर होते. 

23 गुलाबाच्या फुलाचे पान चघळल्याने रक्ताची कमतरता दूर होते 24 दुधासोबत बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते 25 थोड्या पाण्यात विनेगर मिसळून भाजीवर शिंपडा भाजी ताजी राहील 26 भाकरी खाताना तोंडात कडूपणा जाणवत असेल तर समजून घ्या की ताप येणार आहे. 

27 श्वासाच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवण्यासाठी ग्लिसरीन मिसळलेल्या पाण्याने गुळण्या करा दुर्गंधी दूर होईल 28 तुपात थोडे मीठ घालून मसाज केल्याने शरीरातील कोरडेपणा निघून जातो 29 केळी सोबत लस्सी कधीही पिऊ नका यामुळे पाठदुखीचा त्रास होतो. 

चुकीचा त्रास होतो 30 उभे राहून पाणी पिल्याने मिरगेचे झटके येतात त्यामुळे पाणी नेहमी बसून प्यावे 31 उन्हाळ्यात कोमट कडुलिंबाचे पाणी प्या जगात असा कोणताही आजार नाही जो तुम्हाला स्पर्शही करू शकेल 32 कमजोर पचन असलेल्या लोकांसाठी केळी खूप हानिकारक आहे आणि संध्याकाळी केळी खाल्ल्याने कप 30 रोज मनुके खा थकवा कधीच येणार नाही आणि नेहमी भिजवलेले मनुकेच खा 34 रात्री चेहऱ्यावर लोणी लावल्याने चेहऱ्याची त्वचा चमकदार होते 35 जर तुम्हाला लवकर म्हातारे होऊ नये असे वाटत असेल तर आहारात आल्याचा वापर करा 36 बडीशेप चे पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होत नाही. 

37 हिरड्या सुजल्या असतील तर मोहरीचे तेल मीठ मिसळून हिरड्यांवर लावा खेड्यांचे दुखणे दूर होईल 38 डोक्यात कोंडा किंवा जखम असल्यास मुलतानी माती दह्यात मिसळून त्याची पेस्ट डोक्याला लावून डोकेदुवा कधीही कोंडा होणार नाही 39 मेथीचे दाणे खाल्ल्याने छातीत दुखणे आणि कफ तयार होत नाही. 

40 सुक्या कोथिंबीरच्या तीन ते चार बिया चावल्याने उलट्या होत नाहीत तसेच हिरवी कोथिंबीर खाल्ल्याने सुद्धा उलट्या थांबतात 41 ज्यांना भूक लागत नाही त्यांनी डाळिंबाचे दाणे काढून त्यावर मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून खा भूक लागेल. 

42 केस गळण्याची समस्या असल्यास कडुलिंबाच्या पानाच्या पाण्याने केस धुवा केस गळणे थांबेल 43 अर्धा चमचा आले आणि देशी तूप एकत्र करून एक चमचा रोज सकाळ संध्याकाळ प्यायल्याने पोटदुखी बरी होते 44 जे लोक रात्री ताज्या हवेत झोपतात त्यांचा मेंदू तर वाढतोच पण त्यांना चांगली झोपही लागते. 

45 दररोज रात्री तुमच्या पाठीची मालिश करा यामुळे तुमची पाठ खूप मजबूत होईल 46 हिरव्या मिरचीच्या वापरामुळे अनेक रोगांची लढण्याची ताकद मिळते 47 कैरीचे लोणचे पराठा सोबत खाल्ल्याने भूक वाढते. 

48 तुरटी वापरल्याने चेहऱ्यावरील रेषा आणि सुरकुत्या दूर होतात आणि रंग गोरा होतो ४९ जर तुम्हाला घट्ट तुमची येत असेल तर ते ऊर्जा कमी होण्याचे लक्षण आहे 50 स्वच्छ व मऊ कापूस घेऊन दुधात भिजवून डोळ्यांवर ठेवा दुधाने डोळ्यांना खूप आराम मिळतो लक्षात ठेवा यासाठी फक्त कच्चे दूधच वापरा. 

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!