वसुबारस 2023, इथे लटकवा 1 हळकुंड, इच्छा ताबडतोब होईल पूर्ण…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, नऊ नोव्हेंबर गुरुवारचा दिवस आणि या दिवशी वसुबारस आलेली आहे व सुबारस म्हणजेच गाईचं तिच्या बछड्यासहित पूजन करण्याचा दिवस अशी मान्यता आहे की वसुबारस ला गायीची तिच्या बछड्यासहित पूजा केल्याने आपल्या घरातून वास्तुदोष दूर होतात.

जर घरात एखाद्या व्यक्तीला सतत अस्वस्थ वाटतं त्याची चिडचिड होते मनावरती ताणतणाव येतो डिप्रेशन येत तर अशा व्यक्तीला त्यामुळे खूप जास्त लाभ होतो.

या दिवशी जर शक्य असेल तर गोमातेची तिच्या बसण्यासहित असणारी मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की घेऊन यामुळे घरातील लोकांचं मानसिक आरोग्य सुधारतं.

आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे इच्छा असतात कोणाला वाटतं की माझं लग्न व्हावं कुणाला वाटतं मूलबाळ होत नाहीये कुणाचं घरातच स्वप्न आहे कुणाला जॉब लागत नाही नोकरी मिळत नाही कुणाच्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा वाढत नाही एक ना अनेक प्रकारच्या समस्या असतात.

अशा इच्छा मनामध्ये असतात की असं व्हावं जर तुमच्याही मनामध्ये एखादी अशी इच्छा अनेक दिवसांपासून अपूर्ण असेल तर तुम्ही या वसुबारसला हा हळकुंडाचा उपाय आवर्जून करून पहा.

मित्रांनो हा उपाय वसुबारसला सांगण्याचं एकमेव कारण असं की यंदाची वसुबारस ही गुरुवारच्या दिवशी आली तसं तर तुम्ही हा उपाय वर्षभरात कोणत्याही गुरुवारी करू शकता परंतु वसुबारस आणि गुरुवार एकत्र आल्यानं त्या शुभ संयुगावर हा उपाय तुम्हाला सांगावसं वाटलं.

आणि म्हणून हा उपाय मी तुमच्यापुढे सादर करतोय मित्रांनो उपाय नक्की कसा करावा हा उपाय पुरुषो स्त्री असो आबाल वृद्ध प्रत्येक जण करू शकतो.

यासाठीची सर्वोत्तम वेळ ही वसुबारसच्या दिवशी सायंकाळ नंतर म्हणजेच सूर्यास्तानंतरचे आहे एकदा का सूर्य मावळला की त्यानंतर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता.

यासाठी एक साबूत हळकुंड घ्यावं साबूत म्हणजे खराब न झालेले न चिडलेलं असं हळकुंड एक हळकुंड आपण घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरा पुढे बसून एका पिवळ्या रंगाच्या कपड्यावर हे हळकुंड मांडायचे आपले दोन्ही हात जोडून आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची की हे कुलदेवी तुमच्या देवीचे नाव घ्या जसं की जर तुळजाभवानी आहे.

तर हे तुळजाभवानी माते तुमच्या कुलदेवीचे नाव घ्या हे कुलदेवी माझ्या मनातली अमुक अमुक इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आज या वसुबारसेला हा हळकुंडाचा उपाय करतो आहे करते आहे.

यामध्ये मला यश वरदान कर माझी ही इच्छा तू पूर्ण कर अशा प्रकारे प्रार्थना करायचे आणि त्यानंतर हे हळकुंड त्या कपड्यांमध्ये व्यवस्थित बांधायचे त्याची पोटली बनवायची फुरसुंडी बनवायची ही पोटली घेऊन थेट आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाच झाड असेल थोडंसं शोधा नक्की मिळून जाईल.

थोडासा शोधा नक्की मिळून जाईल जिथे पुढे पिंपळाच झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आणि या झाडाला ही पोटली बांधायचे तुम्ही त्या झाडाच्या फांदीलाही बांधू शकता त्या झाडाच्या खोडाला म्हणजेच जो बुंधा आहे त्या खोडाला सुद्धा बांधू शकता.

कुठेही बांधा पिंपळ वृक्षाला बांधतात ही पोटली बांधल्यानंतर त्याच्यावरती थोडसं इत्र म्हणजे अत्तर शिंपडायचे अत्तर नसेल तर थोडसं पाणी शिंपडायचे आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करायचे की हे वृक्षराज आपण पिंपळाला प्रार्थना करतोय हे वृक्षराज आमच्या मनातली अमुक अमुक इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा.

आम्ही पुढच्या गुरुवारी अर्थात सात दिवसांनी तुला आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी येत आहोत बस इतकं बोलायचं आणि घरी परत यायचे घरी परतताना मागे वळून मात्र पाहू नका हा एक नियम मात्र पाळा घरी परत यायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे तो शुक्रवारच्या दिवशी पुन्हा एकदा तुमच्या सोडियंती रात्री जाऊ असा कोणताही नियम नाही तुम्ही पहाटे जाऊ शकता.

सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कोणत्याही वेळी पुन्हा एकदा त्या पिंपळ वृक्षाजवळ पुन्हा एकदा जाऊन त्या पोटली वरती थोडसं इतर शिंपडायचे अत्र शिंपडायचे किंवा पाणी शिंपडायचे आणि हात जोडून बोलायचे की एक दिवस झालेला आहे सहा दिवसांनी आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी येत आहोत आमच्या मनातली ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा.

शनिवारी पुन्हा जायचे बोलायचे की पाच दिवस उरले आहेत पाच दिवसांनी आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येतात आमच्या मनातली इच्छा पूर्ण करा पाणी शिंपडायला किंवा इतर शिंपडायला विसरू नका रविवारी पुन्हाचा त्यांना सांगा की आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत सोमवारीचा तीन दिवस मंगळवारचा दोन दिवस बुधवारी चा एकच दिवस शिल्लक आहे उद्या तुम्हाला आम्ही घेऊन जात आहोत.

आणि गुरुवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी म्हणजेच सूर्य उगवण्यापूर्वी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण जायचं आहे सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य उगवण्यापूर्वी जायचंय त्या पिंपळाच्या झाडाला दोन अगरबत्ती त्या ठिकाणी लावायचे आहेत त्या पिंपळ वृक्षाच्या प्रदक्षिणा पाच प्रदक्षिणा घालायचे आहेत इतर किंवा इतर किंवा पाणी शिंपडून त्या पोटली वरती हात जोडून प्रार्थना करायची की आज आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन जात आहोत.

आमच्या मनातले इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा बस ती पोटली तिथून काढा आणि घरी परत या हे सगळं करत असताना काळजी घ्या की शक्यतो तुम्हाला कोणी पाहणार नाही जर कोणी पाहिलं तर हरकत नाही परंतु तुम्हाला कोणी अडवणार नाही टोकनार नाही काय करताय म्हणून विचारणार नाही.

याची मात्र पुरेपूर काळजी घ्या घरी परत आल्यानंतर हे जे हळकुंड आहे हे सिद्ध हळकुंड आहे हे लक्षात ठेवा या हळकुंडामध्ये पिंपळ या वृक्षातल्या अनेक शक्ती या विराजमान आहेत या पिंपळाचा वाप या हळकुंडाचा वापर तुम्ही तुमच्या मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी करू शकता एकापेक्षा जास्त इच्छा याने पूर्ण करता येतात.

आता इच्छा पूर्ण नक्की कशाप्रकारे साधी सोपी पद्धत आहे सफेद रंगाचा एक कागद घ्यावा आपल्या देवघरा पुढे आपण बसावं जे हळकुंड आहे ते एखाद्या जे काही सहान म्हणतो आपण त्या सहाने वरती हे हळकुंड उघडावं सहन जर नसेल तर एखादा दगड घ्या त्या दगडा स्वच्छ करा तो दगड त्या दगडावरती हे हळकुंड पाण्याच्या मदतीने चांगलं उगाळावं.

आणि त्यातून जी हळद बाहेर पडणार आहे या हळदीने त्या सफेद कागदावर आपली इच्छा थोडक्यात लिहावी. जसं की तुम्हाला नोकरी लागत नाहीये नोकरी एवढा शब्द पुरे साहेब तुम्हाला मुलगा होत नाहीये संतती किंवा मूलबाळ इतका शब्द पुरेस आहे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे तुमचं घराचं स्वप्न आहे.

फक्त घर एवढा शब्द आपण लिहायचे या कागदावर हा शब्द लिहिल्यानंतर त्या कागदाची घडी घालावी आपल्या देवघरापुढे ही घडी ठेवावी हा कागद ठेवावा आणि आपल्या कुलदेवीला नमन करून प्रार्थना करावी की माझी ही इच्छा पूर्ण लवकरात लवकर व्हावी यासाठी मी तुझ्याकडे मागणं मागतोय ही इच्छा माझी लवकर पूर्ण होते.

हा उपाय सफल होऊ दे आणि हा कागद पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये व्यवस्थित बांधून ही पिवळ्या रंगाची पोटली ही या कागदाची पोटली पुन्हा एकदा त्या पिंपळ वृक्षाला आपण जाऊन बांधायचे बांधल्यानंतर इतर शिंपडायचे किंवा पाणी शिंपडायचे आणि बोलायचे की ही इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण होऊ दे मी सात दिवसांनी येणार आहे.

दुसऱ्या दिवशी परत जा मी सहा दिवसांनी येणार आहे पाच दिवसांनी चार तीन दोन आणि मी उद्या येणार असे बोला आणि पुरुषा गुरुवारी ही चिठ्ठी ही पोटली त्या ठिकाणाहून परत घेऊन या पहाटे सूर्योदय होण्याच्या आधी ही पोटली तिथून घेऊन या पिंपळ वृक्षाला दोन अगरबत्ती लावा पाच प्रदक्षिणा घाला.

आणि घरी परत या ही जी काही चिठ्ठी आहे ती आपल्या कुलदेवतेच्या फोटोच्या पाठीमागे किंवा आपल्या मंदिरामध्ये कुठेतरी एका ठिकाणी लपवून ठेवा जर पूर्ण विश्वासाने तुम्ही हा उपाय केला तर तुमची ती इच्छा लगोलग पूर्ण होते यामध्ये कोणतेही शंका बाळगू नका खूप लवकर यांनी इच्छा पूर्ण होतात हे हळकुंड जोपर्यंत उकळून संपत नाही तोपर्यंत तुम्ही या हळकुंडाचा वापर तुमच्या मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी करू शकता.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *